- भगवद्गीता
- प्रत्येक अध्यायाचा शेवट योग या शब्दाने केलेला आढळून येतो.
- योगः कर्मसु कौशल्यम
- Dexterity Skill
- Hand & Eye co - ordination
- कोणतीही गोष्ट चांगली शिस्तीनेच करण्याची सवय .
- समत्वम योग उच्चते : स्थितप्रज्ञता येते. शांतता येते.
- Equanimity
- दुःख संयोग वियोग संज्ञीतम् : जास्त त्रास करून न घेणे
No comments:
Post a Comment