Sunday, October 20, 2019

पतंजल योगसूत्रम


  1. समाधिपाद : ५१ सूत्रे 
  2. साधनपाद : ५५ सूत्रे 
  3. विभूतिपाद : ५६ सूत्रे 
  4. कैवल्यपाद : ३४ सूत्रे 

पतंजल योगदर्शन


  • १९६ सूत्रे 
  • अष्टांग योग 
  • यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधयो : अष्टावंगाणी 
  • योगाने चित्त शुद्धी होते. 
  • योगेन् चित्तस्य पदेंन वाचा , मलं शरीरश्च वैद्य केनं योपा करोत्तम प्रवरं मुनीनाम , पतंजली प्रांजली रान तोस्मि 
  • व्याकरणातून वाचा शुद्ध होते. 
  • चरकसंहिता यात वरील उल्लेख आहे. 
  • राजा भतृहरी यांनी पतंजली वंदना लिहिली आहे. 

  1. भगवद्गीता 
  2. प्रत्येक अध्यायाचा शेवट योग या शब्दाने केलेला आढळून येतो. 
  3. योगः कर्मसु कौशल्यम 
  4. Dexterity Skill 
  5. Hand & Eye co - ordination 
  6. कोणतीही गोष्ट चांगली शिस्तीनेच करण्याची सवय . 
  7. समत्वम योग उच्चते : स्थितप्रज्ञता येते. शांतता येते. 
  8. Equanimity 
  9. दुःख संयोग वियोग संज्ञीतम् : जास्त त्रास करून न घेणे 

व्याख्या : Yoga


  1. अथ योगानुशासनम 
  2. पतंजली हे स्वतःला श्रेय देत नाहीत. 
  3. स्वयं शिस्त : Knowledge 
  4. योगः चित्तवृत्ती निरोधः 
  5. योगवशिष्ठ नुसार योगाची व्याख्या : मनप्रशमनोपाय उपाय: योग इत्य अभिदियते । 
  6. रामाला वशिष्ठ ऋषींनी केलेला उपदेश म्हणजे योगवशिष्ठ ग्रंथ 

नवीन प्रकार : योगा


  1. लययोग 
  2. नादयोग 
  3. पॉवर योग 
  4. Rhythmic Yoga 
  5. आर्टिस्टिक योगा 
  6. Acro Yoga 
  7. Yoga - Late ( yoga + pilate )
  8. Vinyasa Yoga 
  9. Sports Yoga 

Saturday, October 19, 2019

योगाचे प्रवाह


  1. श्री श्री श्री रविशंकर : आर्ट ऑफ लिविंग : सुदर्शन क्रिया 
  2. निर्मलादेवी : सहजयोग 
  3. गोंदवलेकर गुरुजी : शक्तिपात योग 
  4. ब्रम्हाकुमारी : राजयोग 

घेरंडसंहिता आणि योगा


  1. इसवी सन ११ ते १२ : घेरंडसंहिता : घेरंड नावाचा ऋषी 
  2. चण्डकपाली राजा त्यांच्या कडे गेला.
  3. त्यांनी दिलेला उपदेश व संवाद म्हणजे घेरंडसंहिता .
  4. यालाच घटस्थ योग असेही म्हणतात. सप्तांग योग 
  5. ज्ञानेश्वर : ज्ञानेश्वरी ग्रंथातील ६ वा  अध्याय : यामध्ये दुसरे तिसरे नसून राजयोग किंवा अष्टांग  योग .
  6. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी संपूर्ण विश्वात योग प्रसाराचे कार्य केले. 
  7. चारमध्ये विभागणी : राजयोग, कर्मयोग, ज्ञानयोग, भक्ती योग 
  8. राजयोग म्हणजे अष्टांग योग, समाधी 
  9. कर्मयोग : महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील 
  10. ज्ञानयोग : आईन्स्टाईन : सतत अभ्यास  करून मानव कल्याणाचा विचार 
  11. भक्तियोग : भक्तिमार्गाचा अवलंब करून श्रद्धा ठेवून कर्म करणे. 

स्वस्वरूपे समासन्नता : योगा : विश्लेषण


  1. युगंधर या कादंबरी चे वाचन करताना पूर्वी वाचलेले आणि आता वाचलेले यातील फरक.
  2. आपल्यातील बदल आपल्या लक्षात येतात.
  3. उपनिषदे : यामध्येही वेदांचा उल्लेख आढळतो. तसेच नारदपुराण यामध्येही उल्लेख आढळतो. यामध्ये प्रत्यक्ष यौगिक क्रियांचा उल्लेख 
  4. पतंजली : इसवीसन पूर्व ४ थे ते ५ वे शतक हा कालावधी मनाला जातो. 
  5. योगाची माहिती किंवा साहित्य यांचे संकलन केले. 
  6. पतंजलींनी स्वतःचा एक ग्रंथ लिहिला, त्याचे नाव योगसूत्रम 
  7. यालाच योगदर्शन असेही म्हणतात. याला पतंजल योगदर्शन असा दर्जा प्राप्त झाला. 
  8. १९६ सूत्रांचा हा ग्रंथ आहे. काही ठिकाणी १९५ / १९७ असा उल्लेख आहे. 
  9. भारतीय मानसशास्त्र याचा पाया मानला जातो. 
  10. डॉ . अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ' मनात ' हे पुस्तक जरूर वाचा. 
  11. १९६ : पतंजल योगदर्शन : यालाच अष्टांग योग असे  म्हणतात. 
  12. इसवी सन  ११ ते १२ : हठप्रदिपिका याचे ग्रंथकार : स्वात्माराम 
  13. यालाच चतुरंग योग असेही  म्हणतात. 

योगा नोटस : २० ऑक्टोबरचा रविवार : मार्गदर्शक : डॉ . वसुधा मोरे


  1. तीन ओंकाराचा जप 
  2. प्रार्थना : योगेन चित्तस्य 
  3. योगशिक्षक अभ्यासक्रमासाठी : तीन बुकलेट्स मिळाली. वही, पेन सुद्धा 
  4. आयुष , गुरुकुल, पॉवर योगा 
  5. ३० ते ५० % अभ्यासक्रम YCMOU असतो.
  6. भगवद्गीतेचे सार विचारू शकतात. 
  7. कर्म, अकर्म, विकर्म 
  8. concepts क्लिअर हव्यात.
  9. पतंजली योगसूत्रांचा अधिक अभ्यास करा. 
  10. QCI साठी MCQ type questions असतात.
  11. योग म्हणजे काय ? Goal ... स्वस्वरूपे समासन्नता 
  12. सेल्फ consciousness 
  13. युज या संस्कृत धातूपासून योगा हा शब्द तयार झाला. 
  14. युज म्हणजे जोडणे. 
  15. युज्यते अनेन  इति योगः 
  16. वेद : सर्वात प्राचीन असून ते अपौरुषेय आहेत असे मानले जाते.
  17. व्यासांनी त्यांचे संकलन केले. 
  18. त्यांचे चार प्रकारांमध्ये विभाजन केले. 
  19. ऋग्वेद , सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद 

Tuesday, October 15, 2019

योगसिद्धांत : भाग २


  1. वेद आणि उपनिषदांचा सार असलेला  ग्रंथ कोणता ? उत्तर : भगवदगीता 
  2. वेदातील आसनाची व्याख्या कोणती ? उत्तर : स्वस्वरूपे समासन्नता 
  3. योगशास्त्राला दर्शनाचा दर्जा कोणी प्राप्त करून दिला ? उत्तर : महामुनी पतंजली 
  4. पतंजलींचा काळ कोणता मानला जातो ? उत्तर : इ.स.पूर्व २५०० वर्ष 
  5. योगाचा आद्य प्रवक्ता कोणाला मानले जाते ? उत्तर : सूत्रात्मा हिरण्यगर्भ 
  6. पतंजलींनी योगशास्त्राची सुरुवात कोणत्या सूत्राने केली ? उत्तर : योग- अनु- शासनम 
  7. योगशास्त्राची दोन अंगे कोणती ? उत्तर : वेद आणि योग 
  8. वेदांत दर्शन हे योगाचे कोणत्या प्रकारचे अंग आहे ? उत्तर : तात्त्विक 
  9. योग हे शास्त्राचे कोणत्या प्रकारचे अंग आहे ? उत्तर : प्रात्यक्षिक 
  10. यम म्हणजे काय ? उत्तर : समाजात वावरताना पाळावयाची बंधने 
  11. नियम म्हणजे काय ? उत्तर :  व्यक्तिगत जीवनात पाळावयाची बंधने 
  12. माणसाने आदर्श जीवनशैली जगावी हे गीतेत कसे सांगितले आहे ? उत्तर : योग कर्मसु कौशल्यम ( आर्ट ऑफ लिव्हिंग )
  13. योगाचे अंतिम ध्येय कोणते ? उत्तर : योगातून मन घडवणे 
  14. योग संशोधनासाठी लोणावळा येथे कैवल्यधाम ही संस्था कोणी व कधी सुरु केली ? उत्तर : गुरुवर्य कुवलयानंद १९२४ 
  15. पातंजल योगसूत्रे किती आहेत ? उत्तर : १९६
  16. महाराष्ट्रात मान्यता पावलेला व मराठीतील सार्थ , सविवरण पातंजल योगदर्शन हा ग्रंथ कोणी लिहिला ? उत्तर : कृष्णाजी केशव कोल्हटकर 
  17. पातंजल योगदर्शनाला राजयोग असे कुणी म्हटले आहे ? उत्तर : स्वामी विवेकानंद 
  18. हठयोग हा राजयोग सिद्धीसाठी शिडीसारखा आहे असे कोणी म्हटले आहे ? उत्तर : स्वात्माराम 
  19. हठयोगामध्ये ह म्हणजे काय ? उत्तर : सूर्य 
  20. ठ म्हणजे काय ? उत्तर : चंद्र 
  21. हठयोग म्हणजे काय ? उत्तर : शरीररूपी विश्वातील सूर्य व चंद्र यांचे संतुलन ठेवणारा मार्ग 

Monday, October 14, 2019

योग परिचय : भाग १ : योगसिद्धांत


  • योगश्चित्त वृत्ती निरोधः = योग म्हणजे चित्ताच्या वृत्तीचा निरोध होय. 

  • प्रश्न : अंतःकरणाचे घटक किती व कोणते ? 
  • उत्तर : अंतःकरणाचे चार घटक आहेत. १ ) चित्त, २ ) मन, ३ ) बुद्धी , ४ ) अहंकार 

  • प्रश्न : चित्ताचे तीन गुण कोणते ?
  • उत्तर : १ ) सत्व , २ ) रज , ३ ) तम

  • योग म्हणजे काय ? 
  • उत्तर : चित्तात अव्याहतपणे चालणाऱ्या  सात्विक,राजसिक व तामसिक वृत्तीचा निरोध करणे म्हणजे योग होय. 

  • निरोध म्हणजे काय ?
  • उत्तर : विचारांची मालिका खंडित करणे म्हणजे निरोध होय. 

  •  चित्तवृत्ती निरोधाची अवस्था म्हणजे काय ?
  • उत्तर : मनावरील  संस्कार,बुद्धी, अहं सर्व काही विलय पावणे व निखळ , निर्मळ , आत्मिक आनंद मिळण्याची  अवस्था .

  • योग शब्दाची उत्पत्ती कशापासून झाली ?
  • उत्तर : 'युज' या  संस्कृत धातूपासून.

  • युज या शब्दाचा अर्थ लिहा .
  • उत्तर : जोडणे, एकत्र आणणे , मिलन घडवून  आणणे.

  • योगशास्त्राचे ध्येय कोणते ?
  • उत्तर : आत्मा व परमात्मा यांचे मिलन घडवून आणणे व मनुष्यत्वापासून देवत्वापर्यंतचा घडवणे . 

  • योगशास्त्राचे दुसरे नाव काय ?
  • उत्तर : भारतीय मानसशास्त्र

  • मनोकायिक आजार किती टक्के आहेत असे  वैद्यकशास्त्र सांगते ?
  • उत्तर : ९० ते ९५ % 

  • २१ व्या शतकात बहुतांश मृत्यू कशामुळे होऊ शकतात असे भाकीत जागतिक आरोग्य संघटनेने  मांडले आहे ?
  • उत्तर : मनोकायिक आजारांमुळे 

  • मानसिक ताणतणावाच्या युगात योगशास्त्राचा आधार का महत्त्वाचा ठरत आहे ?
  • उत्तर : १ ) आसन ,  प्राणायाम, ध्यानाच्या अभ्यासाने मानवाला सर्वांगीण  येतो.                                                     २ ) अपार सुख  शांती,समाधान , निरामय शरीर यांची फार मोठी उपलब्धी होते.                                       ३ ) शारीरिक , मानसिक , बौद्धिक क्षमतांचा चांगला विकास होतो.                                                         ४ ) एका समग्र व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते.  

Sunday, October 13, 2019

योग हा कितीही सैद्धांतिक वाटला तरी तो त्याहून अधिक कृतीजन्य आहे याचे भान योगप्रेमींनी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.